तिसरी मराठी, ६.हिक्के होक्के मरांग उरस्काट

(१) कवितेतील मुलांना काय करायचे आहे ?
उत्तर-झाडे लावायची आहेत
(२) झाडे कुठे आहेत ?
उत्तर-जिकडे तिकडे इकडे तिकडे
(३) फुले कुठे आहेत ?
उत्तर-इकडे तिकडे, जिकडे तिकडे
(४) फळ कुठे आहेत ?
उत्तर-इकडे तिकडे, जिकडे तिकडे
(५) मुले काय मिळवणार आहेत ?
उत्तर-फळेच फळे.

प्रश्न १- रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.
(१) झाडेच झाडे लावूया.
(२) जिकडे तिकडे झाडेच झाडे.
(३) इकडे फुले तिकडे फुले.
(४) झाडी जंगल करूया.

प्रश्न २ – खालील वाक्य चूक की बरोबर ते लिहा.
(१) मुले झाडे वाढवणार आहेत.
उत्तर -बरोबर
(२) मुलांना फळे आवडत नाही.
उत्तर -चूक
(३) मुलांना जंगलाची भिती वाटते.
उत्तर -चूक
(४) मुले लावलेली झाडे वाढवणार आहेत.
उत्तर -बरोबर

प्रश्न ३- एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) या गीतातून कोणता संदेश मिळतो?
उत्तर – या गीतातून ‘झाडे लावा’ हा संदेश मिळतो.

(२) मुलांना सगळीकडे काय काय दिसते? उत्तर – मुलांना सगळीकडे झाडे, फुले, फळे दिसतात.

(३) मुलांचे शेवटचे ध्येय काय आहे? उत्तर – लावलेली झाडे वाढवून झाडे व जंगले करण्याचे मुलांचे ध्येय

Leave a Reply