तिसरा मराठी, 3.पडघमवरती टिपरी पडली

(१) टपोरे थेंब कुठे पडतात ?
उत्तर – कौलावर
(२) म्हातारी काय भरडत आहे ?
उत्तर -हरभरे
(३) वीज कोणासोबत कोसळत आहे ?
उत्तर -थेंबासोबत
(४) पाऊसधारे मधे कोण येतो ?
उत्तर -वारा
(५) धरतीच्या रंध्रा रंध्रातून काय जुळून आले आहे ?
उत्तर -संगीत

प्रश्न – रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१). पडघमवरती ……पडली.
(२) तडम् तडम् …….तडम.
(३) नाचू लागले …….सारे.
(४) पाऊसधारा …… वारा.
उत्तर – (१) टिपरी (२) तड़तड् (३) अंगण (४) मधेच.

प्रश्न २ चूक की बरोबर ते लिहा.

(१) कौलावर माकडे नाचत आहेत.
उत्तर -चूक
(२) म्हातारी ज्वारी भरडते.
उत्तर -चूक
(३) तरंग थरथर नाचतात.
उत्तर -बरोबर
(४) पाने सळसळत आहेत.
उत्तर -बरोबर

प्रश्न ३ – खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) तडम् तइतइ तडम् असा आवाज केव्हा येतो ?
उत्तर – पडघमवर टिपरी वाजवली की तडम् तड्तइ तडम् असा आवाज येतो.

(२) टपोऱ्या थेंबाचा आवाज कसा होतो ?
उत्तर – तडम् तडतड तडम् असा आवाज टपोऱ्या थेंबाचा होतो.

(३) अंगणात कुठला तरंग नाचू लागला ?
उत्तर – अंगणात आनंदाचा तरंग नाचू लागला.

(४) वारा वाहल्याने काय झाले आहे ? उत्तर – वारा वाहल्याने पाने सळसळली आहेत.

(५) धरतीच्या रंध्रा रंध्रातून काय ऐकू येते ?
उत्तर – धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत ऐकू येते.

Leave a Reply