इयत्ता तिसरी ,मराठी, १.रानवेडी

प्रश्न १ – रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१) त्याच्या ‘लागुनिया,नादी आख्ख्या रानात पांगली.
(२) अहो टंटणी फुलली.
(३) अन बुरांडीची फुलं तिनं केसात माळली.
(४) पोर माळावर खेळली.
(५) मऊ गवतात लोळली.
(६) आली पाऊस पहाळी

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) कवितेतील पोर कोणाच्या नादी लागली आहे?
उत्तर कवितेतील पोर डोंगराच्या नादी लागली आहे.

(२) टंटणी कुठे फुलली आहे?
उत्तर – मुलीच्या नाकामध्ये टंटणी फुलली आहे.

(३) मुलगी कोणासोबत बोलत आहे ?
उत्तर – मुलगी वाऱ्यासोबत बोलत आहे.

(४) वड पारंबीचा झुला कुठे गेला आहे ?
उत्तर वड पारंबीचा झुला आभाळाला गेला आहे.

(५) मुलगी कुठे लोळली ?
उत्तर – मुलगी गवतात लोळली.

(६) मुलगी कशी चालत आहे ?
उत्तर- मुलगी नाचत, उड्या मारत चालत आहे.

(७) भिजलेली मुलगी कशाने वाळली ? उत्तर – भिजलेली मुलगी उन्हाने वाळली.

Leave a Reply