इयत्ता तिसरी, मराठी,२. वासाची किंमत

चूक की बरोबर ते लिहा.

(१) घर शेत बाजार येथील मुले माणसे शिवानीवर नाखूश राहायचे.
उत्तर – चूक

(२) मधूनमधून ती शाळेत चक्कर मारायची.
उत्तर – चूक

(३) गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते.
उत्तर – बरोबर

(४) शिवानी ऐटीत आईसोबत निघाली.
उत्तर – बरोबर

(५) मिठाईवाल्याला पन्नास रुपये मिळाले.
उत्तर – चूक

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) शिवानी किती वर्षांची होती ?
उत्तर- शिवानी आठ-नऊ वर्षांची होती.

(२) शिवानीचे आई बाबा बाजारात कशाला जायचे ?
उत्तर- शिवानीचे आई बाबा बाजारात शेतातील भाजी विकायला .

(३) शिवानी आईबाबांना कशात मदत करायची ? उत्तर – शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची. जायचे.

(४) मिठाईवाल्याने शिवानीला कशासाठी पैसे मागितले ?
उत्तर – मिठाईवाल्याने शिवानीला मिठाईचा वास घेतल्याचे पैसे मागितले. ?

(५) शिवानीने पैशांची पिशवी घेऊन काय केले ?
उत्तर शिवानीने पैशांची पिशवी मिठाईवाल्याला वाजवून दाखवली.

(६) मिठाईच्या वासाची किंमत शिवानीने कशी पूर्ण दिली ?
उत्तर – शिवानीने चिल्लर पैशांचा आवाज मिठाईवाल्याला ऐकवून मिठाईच्या वासाची किंमत पूर्ण दिली.

Leave a Reply